¡Sorpréndeme!

Amruta Khanvilkar & Prajakta Mali Dance : अमृता आणि प्राजक्तामध्ये रंगणार नृत्यातून सवाल – जवाब |

2022-04-27 5 Dailymotion

सध्या सर्वत्र ‘चंद्रमुखी’चा बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली आहे. आपल्या दिलखेचक सौंदर्याने, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे.